महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आजचा दिवस खास आहे — महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन!
आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, प्रगती, आणि जिद्द यांचा अभिमान वाटतो.
तसंच, समाजाच्या बांधणीसाठी योगदान देणाऱ्या सर्व मेहनती कामगारांना
मनापासून सलाम!

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
🚩 !! जय महाराष्ट्र !! 🚩
hi